Matsyodari Shikshan Santha's
Arts, Science and Commerce College Ambad
Dis. Jalna-431204
Re-accrediated at 'A' level by NAAC

img
news

REGISTRATION for 11th, 12th & First year (Arts, Science , Commerce and BCA Management)


इ. 11 वी , BA-I, B.Com-I, B.Sc-I, MA-I, M.Com-I and M.Sc-I वर्षा साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील लिंक चा वापर करून प्रवेशासाठी Registration करावे.

Click Here to Register
  प्रक्रिया :
  1) लिंक click केल्या नंतर प्रथम Register now ला क्लिक करावे, नं तर मेल Id /मोबाईल क्र. नोंदववा.
  2) त्यानंतर User Name व password टाकावे (नवीन),
	  नंतर तोच पासवर्ड, confirm password मध्ये टाकावा व register ला क्लिक करावे.
  3) आपल्या मोबाईल वर आलेल्या Id व पासवर्ड चा वापर करून login व्हावे व online Registration करावे.
 

* इ. 12 वी MA-II, M.Com-II and M.Sc-II च्या विद्यार्थ्यांनी Click Here to Register या लिंक चा वापर करून online registration करावे. त्यासाठी आपण, जुन्या प्रवेशा साठी वापरलेला मोबाईल क्र. वापरावा.